एक्स्प्लोर
Advertisement
Pune Keshav Nagar : पुण्यातील खराडीमध्ये डासांचे 'वादळ', सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल : ABP Majha
पुण्यातील केशवनगर मुंढवा खराडी परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. केशवनगरच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात डासांचं वावटळ निर्माण झाल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यावर महापालिकेने लवकर काहीतरी उपाय करावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीय. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची सत्यता एबीपी माझाने पडताळलेली नाही.
पुणे
Pune : धक्कादायक! पुण्यात उच्चशिक्षीत महिलेला 3.5 कोटी रुपयांना गंडा
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion