Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
राहिलेल्या आरोपींना पकडलं पाहिजे खंडणी आणि हत्येचे आरोपी एकच आहेत सगळ्यांना 302मध्ये घेतलं पाहिजे आरोपींना घेऊन पळालं कोण जातीपुढे काही दिसत नाही का तुम्हाला फक्त जातच दिसते का आरोपींना काय संदेश देताय चार दिवसांबद्दल एकही ओबीसी नेता बोलत नव्हता.. चार दिवसांपुर्वी अचानक बोलायला लागले धनंजय मुंडे ओबीसी म्हणून टारगेट सुरु आहे आता काही जण म्हणतात प्रतिमोर्चे काढू हा कसला जातीय तेढ निर्माण करतायत.. त्यासाठी मंत्रीपद दिलं आहे संतोष देशमुखांचा भावाला धमकी देण्यासाठी माणूस पाठवता ओबीसींमधील सगळे वाईट नाहीत.. फोन करुन ओबीसी नेत्यांना बोलायला लावले जातय.. आरोपींना फाशी व्हायलाच हवी आरोपी कोणत्याही जातीचा असुदे... तुमच्या जवळचा कार्यकर्त्या खंडणीत सापडला.. ऑन सूरज चव्हाण घटना क्रुर आहे.. तुम्हाला जातीयवाद करायचा आम्हून धस यांना टारगेट करता आरोपीच्या बाजूने न बोलता पिडीतांच्या बाजूने बोला.. नेता वाचवण्यासाठी बोलत आहेत.. भाजप मधील आमदारांना बोलू देत नाही म्हणजे आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे राज्यभरात सगळेकडे मोर्चे काढले जाणार आहेत..