एक्स्प्लोर
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
macdonald outlets in Baramati: शरद पवार यांची बारामती कायमच चर्चेत असते. याच बारामतीमध्ये आता मॅकडोनाल्ड सुरु झाले आहे. इरा पवार यांनी हे आऊटलेट ओपन केले आहे
macdonald outlets in Baramati
1/6

अख्ख्या महाराष्ट्रात शरद पवारांची बारामती कायम चर्चेचा विषय असते. आता आणखी एका कारणामुळे बारामती चर्चेत आले आहे. कारण बारामतीमध्ये मॅकडोनाल्डचे आऊटलेट सुरु झाले आहे.
2/6

इरा पवार यांनी बारामतीमध्ये McDonald आऊलटलेट सुरु केले आहे.
3/6

इरा पवार यांच्या McDonald आऊलटलेटच्या उद्घाटनाला पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. यावेळी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार असा सारा गोतावळा जमला होता.
4/6

इरा पवार या आमदार रोहित पवार यांची चुलत बहीण आहे. त्या राजेंद्र पवार यांचे बंधू रणजीत पवार यांच्या कन्या आहेत.
5/6

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही मॅक डीच्या आऊटलेटला भेट देऊन इरा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
6/6

सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील पहिल्यावहिल्या McDonald आऊटलेची पाहणी केली.
Published at : 09 Jan 2025 11:32 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























