Pune Shaniwarwada Bomb Squad : शनिवार वाड्याजवळ बेवारस बॅग, परिसरात उडाली खळबळ

शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली होती. परंतु अशी कोणतीही बेवारस बॅग आढळली नाही तसंच फोन करणारा अज्ञात व्यक्तीही गायब झालाय, पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मात्र फोन करणाऱ्या अज्ञातामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र खबरदारी म्हणून बीडीडीएस पथकाकडून अजूनही तपास सुरुच आहे.
शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळलीच नाही, फोन करणारी अज्ञात व्यक्तीही गायब, पोलिसांची माहिती, बेवारस बॅगच्या फोनमुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ
---