एक्स्प्लोर
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी बारामतीत आक्रमक वातावरण आहे.
Baramati Aakrosh Morcha
1/9

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 3 महिने पूर्ण झाले आहेत.
2/9

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी बारामतीत आज सर्व धर्मीय निषेध मोर्चा आहे .
Published at : 09 Mar 2025 01:33 PM (IST)
आणखी पाहा
























