एक्स्प्लोर
Pune News: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेट्रोच्या रूळावर; तासाभरापासून मेट्रो खोळंबली, काय आहे कारण?
Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, विविध मागण्यासाठी कार्यकर्ते मेट्रोच्या रूळावर उतरले आहेत.
Pune News
1/7

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, विविध मागण्यासाठी कार्यकर्ते मेट्रोच्या रूळावर उतरले आहेत.
2/7

तरुणांना रोजगार मेळावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यातल्या पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकामधील मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात आल आहे.
3/7

या आंदोलनामुळेच गेल्या एक तासापासून मेट्रो ही खोळंबली आहे.
4/7

पोलीस या आंदोलनकर्त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायेत यासाठी आणखीन पोलीस बळ देखील बोलवण्यात आलं आहे..
5/7

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे सगळे कार्यकर्ते मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात येत आहे.
6/7

मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा,या मागणीसाठी शरद पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाकडून पुणे महानगरपालिकेच्या जवळील मेट्रो स्टेशन च्या ट्रॅकवर उभा राहून आंदोलन करण्यात येत आहे.
7/7

पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आहे.
Published at : 09 Mar 2025 02:50 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















