एक्स्प्लोर
Advertisement
Navi Mumbai: नवी मुंबईत 42 लाखांचा गुटखा जप्त! नवी मुंबई पोलिसांची कारवाई ABP Majha
नवी मुंबईत पोलिसांनी विमल कंपनीच्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे.. ४२ लाख ७२ हजाराच्या गुटख्यासह पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारे चार टेम्पोही ताब्यात घेतले आहेत. तसंच या प्रकरणी सात आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. हे आरोपी परराज्यातून छुप्या मार्गानं कमी दरात गुटखा खरेदी करुन नवी मुंबईतील एमआयडीसी विभागातील भाड्याच्या गोदामामध्ये साठवून मुंबईतील व्यापाऱ्यांना ज्यादा दरात गुटख्याची विक्री करायचेत..
मुंबई
Dasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा 'आझाद मैदान' किंवा बीकेसी होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion