एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Wardha : समृद्धी महामार्गावरील बसचा अपघात प्रकरण, मृतांच्या नातेवाईकांना मदत न मिळाल्यानं आंदोलन
Wardha : समृद्धी महामार्गावरील बसचा अपघात प्रकरण, मृतांच्या नातेवाईकांना मदत न मिळाल्यानं आंदोलन
१ जुलैला समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजिक खाजगी प्रवाशी बसला अपघात होऊन आग लागली होती... यात २५ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकार ने मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीरही केली.. मात्र घटनेला साडेपाच महिने होऊनही अद्याप या अपघातातील मृताकांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नाहीय.. त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी वर्धा येथे आंदोलन सुरू केलंय..
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement