एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar PC : मविआत जागेचा तिढा? समाजवादी पक्षाने वाढवलं टेंशन! वडेट्टीवार काय म्हणाले?

Vijay Wadettiwar PC : मविआत जागेचा तिढा? समाजवादी पक्षाने वाढवलं टेंशन! वडेट्टीवार काय म्हणाले?

हेही वाचा : 

केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमधील घडामोडी वाढल्या आहेत. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेससह मित्र पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. झारखंडमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जागा वाटपावर चर्चा करण्यात येत आहेत. झारखंडमधील एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आहे.  भाजपचा मित्र पक्षांसह झारखंडची विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. या राज्यात त्यांच्यासोबत जदयू, लोक जनशक्ती पार्टी रामविलास आणि आजसू हे पक्ष आहेत. या पक्षांसोबत भाजपच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.     भाजप 69 जागा लढवण्याची शक्यता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 69 जागांवर निवडणूक लढवेल. जदयूला 2 जागा, आजसूला 9 जागा मिळतील. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास पार्टीला एक जागा मिळू शकते. मित्र पक्षांची अजून काही जागा मिळण्यासंदर्भात मागणी आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.  एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरं गेल्यास गेल्या निवडणुकीपेक्षा चांगलं यश मिळेल आणि सरकार स्थापनेची संधी मिळेल, असं एनडीएतील पक्षांना वाटत आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule on Suresh Halvankar : भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक
Suresh Halvankar : निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
Sameer Bhujbal : नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange Antarwali : अंतरवालीत शेकडो इच्छुक जरांगेंच्या भेटीलाMNS Vidhansabha Election : ठाण्यात मनसे चारही मतदारसंघात निवडणूक लढवणारTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 17 ऑक्टोबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule on Suresh Halvankar : भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक
Suresh Halvankar : निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
Sameer Bhujbal : नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
Varun Sardesai: झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा
झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाचा दिवाळीनिमित्त धमाका, विशेष ठेव योजना जाहीर, आकर्षक व्याज दराची घोषणा
बँक ऑफ बडोदाचा दिवाळीनिमित्त धमाका, विशेष ठेव योजना जाहीर, आकर्षक व्याज दराची घोषणा
Salman Khan Security : सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा, सुपरस्टारासाठी सरकार किती कोटी खर्च करणार?
सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा, सुपरस्टारासाठी सरकार किती कोटी खर्च करणार?
Parli vidhan sabha: धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
Embed widget