(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Mumbai : राहुल गांधींची महाराष्ट्रातील पहिली सभा मुंबईत होणार
Rahul Gandhi Mumbai : राहुल गांधींची महाराष्ट्रातील पहिली सभा मुंबईत होणार
कांग्रेस नेते राहुल गांधी यांची ६ नोव्हेंबरला मुंबईत पहिली सभा राहूल गांधी पाच गॅरंटी जाहीर करत प्रचाराचा फोडणार नारळ राहूल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा मुंबईत होणार
हे ही वाचा...
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे देखील अनेक ठिकाणी ऐकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे राहिले आहेत. 4 तारखेच्या नंतर सगळं चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. समीर भुजबळ हे स्वतंत्र अपक्ष उभे आहेत. आम्हाला सुद्धा त्यांना घड्याळाची निषाणी देता आली असती पण काही इथिक्स पाळल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळं समीर भुजबळ यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. नाहीतर तुम्हाला पक्षातून काढून टाकावं लागेल असेही भुजबळ म्हणाले.
पाच वर्ष काम केले की लोक निवडून देतात
अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्यासंदर्बात केलेल्या वक्तव्यावर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. आज आबा हयात नाहीत. हे सर्व प्रकरण अजित पवार यांनी यापूर्वी शरद पवारांच्या कानांवर घातले होते असेही छगन भुजबळ म्हणाले. तसेच नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, कोणी कोणाचा प्रचार न करता निवडून येता येतं. पाच वर्ष काम केले की लोक निवडून देतात असेही भुजबळ म्हणाले.
4 नोव्हेंबरपर्यंत बंडखोरीच्या बाबतीत सगळं चित्र स्पष्ट होईल असेही भुजबळ म्हणाले.