Prakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगे
Prakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगे
भुजबळांना मंत्रीपद न दिल्याने ओबीसींमध्ये नाराजी ------ भुजबळांना डावलून जरांगेंची इच्छापूर्ती केली- प्रकाश शेंडगे ------ भुजबळांना केंद्रात मंत्री करावं- प्रकाश शेंडगे ------ ओबीसी नेते एकत्रित बसून पुढील निर्णय घेणार- शेंडगे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने आता ओबीसी नेते ही नाराजी व्यक्त करू लागले आहेत.ओबीसी बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी तर हे मनोज जरांगे यांची इच्छापूर्ती केली गेली आहे.भुजबळना केंद्रात मंत्री करावे, १७ ओबीसी मंत्री असले तरी ओबीसी प्रश्नावर आवाज उचलायला हवा, भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असून सर्व ओबीसी नेते एकत्रित बसून पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया प्रकाश अण्णा शेंडगे दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे
आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…