Chhatrapati Sambhaji Nagar छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीचा इतिहास,20 वर्षांत अनेक दंगली Special Report
Chhatrapati Sambhaji Nagar छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीचा इतिहास,20 वर्षांत अनेक दंगली Special Report
दंगली आणि त्यातून होणारं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान रोखण्यासाठी २००८-०९ मध्ये कायद्यात सुधारणा करण्यात आली. दंगा करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना किंवा पक्षांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा शासन निर्णय झाला. पण या निर्णयानंतर एकट्या छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या वीस वर्षात सार्वजनिक मालमत्तेचं १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. पण त्याबदल्यात हे नुकसान करणाऱ्यांकडून एकही रुपयाची वसुली झालेली नाही. पाहूयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट...
दिवसभरातील इतर महत्वाच्या बातम्या : 23 Mar 2025
सहा दिवसांनी नागपुरातल्या हिंसाचारग्रस्त भागातील संचारबंदी पूर्णपणे उठवली, दुकानं सुरू झाल्यानं नागपूरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, तणाव निवळल्यानं नागपूर पूर्वपदावर
संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल पाहणीसाठी रस्त्यावर, हिंसाग्रस्त भागात रूटमार्च...तर पुढील काळात सोशल मीडियावरही राहणार करडी नजर
'भाजपचे सव्वाशेच्या वर आमदार राष्ट्रवादीचे किती?', राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा सवाल...तर
आपल्याला कुठून कुठे जायचं आहे याचा विचार करावा लागेल, भुजबळांचा सल्ला
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, खतगावकरांमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल, चिखलीकरांचा दावा
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
























