(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Khedkar Father News : Dilip Khedkar : आयएएस पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढणार
Pooja Khedkar Father News : Dilip Khedkar : आयएएस पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढणार
वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील दिलिप खेडकररांच्या उत्पनांची महिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तपास करणार
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणी आयकर विभागाकडून एसीबीनं मागवली माहिती
अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार तपास
लवकरच गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता
ही बातमी पण वाचा
Sharad Pawar: विरोधक 'त्या' बैठकीला का गेले नव्हते? शरद पवारांनी सांगितलं कारण, भुजबळांच्या भेटीवरही दिली प्रतिक्रिया
पुणे: राज्यात सध्या आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोन दिवसांपुर्वी शरद पवारांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी शरद पवारांवर विरोधक आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित नव्हते त्यावरून हल्लाबोल केला होता.त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेत दीड तास ही या नेत्यामंध्ये बैठक चालली. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली त्यांची माहिती दिली. मात्र, आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला लिरोधक का नव्हते त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
भेटीवर काय म्हणाले शरद पवार?
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) घरी आले, ते मला भेटले, त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्राचं हित हवं असेल तर तुम्ही या चर्चेमध्ये येण्याची गरज असल्याचं भुजबळांनी म्हटलं. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यामंध्ये का चर्चा झाली त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. जरांगेचं उपोषण सुरू असताना काही मंत्र्याचं शिष्टमंडळ देखील गेलं होतं. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यातील सुसंवाद आम्हाला माहिती नाही. त्यांची माहिती घेऊन बैठक घेऊ असंही त्यांनी यावेळी म्हटलं.