एक्स्प्लोर
Advertisement
Maratha Reservation Gavbandi Special Report : गावबंदीचं सत्र महाराष्ट्रभर कसं आणि कुठे कुठे पसरलंय...
मराठा आरक्षण... महाराष्ट्रात सध्या या मुद्द्यावरून रणकंदन सुरूय... ४० दिवसांची मुदत देऊनही आरक्षण मिळालं नसल्याने, मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलंय... आणि जरांगेच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळतोय... त्याचाच एक भाग म्हणून, अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केलीय... पाहूयात, हे गावबंदीचं सत्र महाराष्ट्रभर कसं आणि कुठे कुठे पसरलंय...
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement