एक्स्प्लोर

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 01 July 2024 : ABP Majha

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात, फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन. 

मंत्री गिरीश महाजनांनी पुण्यात घेतलं ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन, यावेळी प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचाही महाजनांनी घेतला आढावा. 

आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी बुंदीचे लाडू बनवण्यास मंदिर समितीकडून सुरुवात, सुमारे ११ लाख लाडू बनवणार, गरज पडल्यास अधिकचे ५ लाख लाडू बनवण्याचीही तयारी. 

विठ्ठल रक्मिणीच्या मेघडंबरीला चांदी बसवण्याचं काम सुरु, या पार्श्वभूमीवर एका अनामिक भक्ताकडून २ कोटींची चांदी अर्पण. 

पुण्यात वारकऱ्यांसाठी मेट्रो सफर, तुळशीबाग गणपती मंडळातर्फे सिविलकोट मेट्रो स्टेशन पासून पिंपरी चिंचवडपर्यंत वारकऱ्यांनी घेतला मेट्रोचा आनंद, प्रवासादरम्यान वारकऱ्यांकडून विठूनामाचा गजर.  

पुण्यात गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग, महिलेची प्रकृती स्थिर,  पुण्यात झिका रुग्णांची संख्या ५वर. 

महाराष्ट्र व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 03 जुलै 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली

मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण

Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे जमवणे जीवावर बेतले; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे जमवणे जीवावर बेतले; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 03 जुलै 2024 : ABP MajhaMilind Narvekar Pankaja Munde : मिलिंद नार्वेकर पंकजा मुंडे यांची संपत्ती नेमकी किती?Pune : संसदेत तांडव पुण्यात महाभारत ; भाजपचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांचं कार्यालयाला संरक्षणPune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली
मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण
मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण
Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे जमवणे जीवावर बेतले; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे जमवणे जीवावर बेतले; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
काँग्रेस सरचिटणीस अब्दुल हाफिज यांचा राजीनामा; प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीने नाराजी

डेंगी, हिवताप प्रतिबंधासाठी BMC यंत्रणा सज्ज; मोफत चाचणी, फीव्हर ओपीडी, विभागीय वॉर रूमची तयारी

सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना

अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा

Embed widget