एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर, कोणत्या शहरात किती दर? जाणून घ्या सविस्तर माहिती
पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. जाणून घ्या सविस्तर याबाबतची माहिती.
Petrol diesel
1/10

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत किती आहे, याबाबतची माहिती पाहुयात.
2/10

दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 94.77 रुपये आणि एक लिटर डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर आहे.
3/10

मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 103.50 रुपये तर एक लिटर डिझेलचा दर 90.03 रुपये प्रतिलिटर आहे.
4/10

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलतात. त्यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतात, तर काही ठिकाणी त्यांच्या किमती वाढतात.
5/10

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 105.01 रुपये आणि डिझेलचा दर 91.82 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर पेट्रोल 100.76 रुपये आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर आहे.
6/10

बंगळुरूमध्ये पेट्रोल 102.92 रुपये आणि डिझेल 88.99 रुपये प्रति लिटर आहे.
7/10

हैदराबादबद्दल बोलायचे झाले तर पेट्रोल 107.41 रुपये आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लिटर आहे.
8/10

नोएडा आणि गुरुग्राममध्ये पेट्रोल 94.87 रुपये आणि 95.25 रुपये प्रति लिटर आहे. तर या दोन शहरांमध्ये डिझेलची किंमत 88.01 रुपये आणि 88.01 रुपये प्रति लिटर आहे.
9/10

याशिवाय पाटण्यात पेट्रोलचा दर 105.60 रुपये आणि डिझेलचा दर 92.43 रुपये प्रति लिटर आहे.
10/10

जयपूरमध्ये पेट्रोल 104.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.21 रुपये प्रति लिटर आहे.
Published at : 06 Mar 2025 04:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























