एक्स्प्लोर
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा देसी अंदाज ; पिवळ्या साडीत दिसतेय खास!
वनिता खरात ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे .ती तिच्या हटके अभियनसाठी आणि स्टाईल अन् बेधडकपणासाठी ओळखली जाते
वनिता खरात
1/9

चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे.
2/9

मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये ती दिसत असते, त्यामुळे कोणत्या नव्या भूमिकेत ती दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात.
Published at : 06 Mar 2025 04:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























