एक्स्प्लोर

PM Kisan चे पैसे येताच मेसेज, लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे उडाल्याच्या घटना, नव्या स्कॅमने डोकेदुखी!

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांची एपीकेच्या फाईल पाठवून फसवणूक केली जातेय.

अहिल्यानगर : केंद्र सरकारकडून 24 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत. देशभरातील 9.70 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास विभागाकडून 21500 कोटींपेक्षा अधिक निधी वर्ग करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख 41 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना किती मिळाले?  

पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना जमा झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच लाख 41 हजार शेतकऱ्यांना हा हप्ता जमा झाला आहे.  जिल्ह्यातील  जवळपास 108 कोटी 33 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी म्हटलं. 

पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी सतर्क राहावं

सध्या शेतकरी बांधवांना काही व्हाटसअप ग्रुपवरुन पीएम किसान डॉट एपीके, पीएम किसान लिस्ट डॉट एपीके प्राप्त होत आहेत. शेतकरी अजानतेपणी, जे काही मेसेज येत आहेत  त्यावर क्लिक करुन एपीके फाईल डाऊनलोड करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रकमा गायब होत असल्याच्या घटना घडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पीएम किसान डॉट एपीके किंवा पीएम किसान लिस्ट डॉट एपीके अशा प्रकारच्या फाईल्स फोनमध्ये डाऊनलोड करु नये, असं सुधाकर बोराळे यांनी म्हटलं. 

चुकीच्या प्रवृत्ती व्हाटसअपवरुन कार्यरत आहेत त्यांना बळी पडू नये. शेतकऱ्यांनी गैर प्रकारापासून सतर्क राहावं, असं जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी म्हटलं आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये काही शेतकऱ्यांना मिळालं नसल्याचं त्याची प्रमुख कारणं ई केवायसी, जमीन पडताळणी पूर्ण नसणं किंवा डीबीटी सक्रीय बँक खात्याची माहिती अपडेट नसणं ही आहेत.   

ई केवायसी कशी पूर्ण करायची?

-पीएम किसान सन्मान निधीचं अधिकृत अ‍ॅप प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करा.  

-पीएम किसान सन्मान निधीचं अधिकृत अ‍ॅप इन्स्टॉल करा.

-त्यानंतर लॉगीन पर्यायासमोर लाभार्थी हा पर्याय निवडा.

-नोंदणी कर्मांक किंवा आधार क्रमांक टाका.

-आधार क्रमांक टाकल्यानंतर स्कॅन फेसिंगचा पर्याय स्वीकारा, त्यानंतर ई केवायसी 24 तासात पूर्ण होईल.

-ई केवायसी तुम्ही सीएससी केंद्रांवर देखील करु शकता.

-याशिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यातील डीबीटी इनेबल हा पर्याय सुरु करुन ठेवणं देखील आवश्यक आहे. 

इतर बातम्या : 

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण...

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget