एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीतल्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित एका चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन आज संपन्न झालं. दांडेकर कुटुंबीयांच्या कॅमल आर्ट फाऊंडेशनला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या चित्रप्रदर्शनाचं आणि विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅमल आर्ट फाऊंडेशन आणि सर जेजे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जहांगीर आर्ट गॅलरीत एका चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सहा दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी चित्रकलेच्या विद्यार्थ्यांंपासून दिग्गज चित्रकारांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची पखरण केल्याबद्दल खास त्यांच्या शैलीत आभार मानले
महाराष्ट्र
Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement