एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार

1) उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु, 15, लाख विद्यार्थी परीक्षा देणार, शिक्षणमंत्री दादा भुसेंकडून शुभेच्छा, 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी होणार https://tinyurl.com/yvrknmxh बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार https://tinyurl.com/mc7jk2h6 पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त https://tinyurl.com/ycxpktbd

2) एकनाथ शिंदेंच्या 3 योजना बंद होण्याची शक्यता, तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं मोफत योजना थांबवण्याचा विचार, महत्वाच्या समितीतूनही त्यांना वगळलं https://tinyurl.com/52h75pcw उद्योग विभागाचे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर घेतल्यानं मंत्री उदय सामंत नाराज, उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओंना लिहलं पत्र https://tinyurl.com/4454wrrc खासदार श्रीकांत शिंदेंकडून नवनिर्वाचीत आमदारांना दिल्लीत डिनरचं निमंत्रण, शिवसेना ठाकरे गटाचे कोणतेही आमदार जाणार नाहीत  https://tinyurl.com/mft3xy7p एकनाथ शिंदेंच्या वाढदिनी राज्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा; मंगेश चिवटेंकडे जबाबदारी https://tinyurl.com/y8xfhs48

3) जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत काम करणार, लोक गरज नाही म्हणतील त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेन, पंकजा मुंडेंचं वक्तव्य https://tinyurl.com/3k2yh5e9 मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड, पंकजा मुंडे आक्रमक, म्हणाल्या, परळी राष्ट्रवादीला गेला, त्यामुळं आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल https://tinyurl.com/sk9s6nn4

4) मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कोणतीही राजकीय चर्चा नाही, केवळ मैत्रीकरता मी घरी गेलो, फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4pd24cxn अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण https://tinyurl.com/yntrxdpr फडणवीस-ठाकरे भेट! येणाऱ्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत देखील ही भेट असू शकते, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य https://tinyurl.com/bdf4hhb3 राज ठाकरे स्वतः च्या मुलापेक्षा सहकाऱ्यांचा आधी विचार करतील; फडणवीस-ठाकरे यांच्या भेटीवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3yztdn79

5) मिलिंद नार्वेकरांसह  सुभाष देसाई, अंबादास दानवे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, बाळासाहेब ठाकरे स्मारकासंदर्भात बैठक असल्याची माहिती https://tinyurl.com/yray63jx पंतप्रधानांनी कुंभमेळ्यात डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना विसर्जन करू देत नाहीत; ठाकरेंचा मोदींना टोला https://tinyurl.com/ykrs49zx 

6) सुरेश धसांविरोधात भीम आर्मी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी, धसांच्या वक्तव्यामुळं राजकारण तापलं https://tinyurl.com/yfpu89cm सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करतायत, हा माणूस दुटप्पी, परभणी प्रकरणावरुन विजय वडेट्टीवारांचा संताप https://tinyurl.com/3458fjpw दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला सवाल https://tinyurl.com/msuwxfn4

7) हॉटेलमध्ये जे पनीर मिळते ते दुधापासून नव्हे तर व्हेजिटेबल ऑईलपासून बनतं, दूधपासून बनलेले पनीर खरेदी करा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं आवाहन https://tinyurl.com/y9authyd

8) निवडणुकीपूर्वी योजनांची घोषणा म्हणजे सरकारने मतदारांना दिलेली लाच, सर्वांवर गुन्हे दाखल करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींची मागणी https://tinyurl.com/2s4ae7en मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद,  वाहनचालकांसह प्रवाशांना बसणार फटका https://tinyurl.com/kwmaxss2 

9) बस आणि ट्रकच्या धडकेत बसला भीषण आग, तब्बल 41 जणांचा मृत्यू, मेक्सिकोच्या ताबास्को राज्यात घडली घटना https://tinyurl.com/mr2u5eck सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू तर 15 जण जखमी https://tinyurl.com/5xk4rumm 

10) घराची दारं मीच नीट बंद केली नव्हती, त्यामुळं माझ्यावरील जीवघेण्या चाकूहल्ल्याला मीच जबाबदार, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची हल्ल्यानंतर प्रथमच सविस्तर मुलाखत https://tinyurl.com/22xzd22t रणवीर अलाहबादियाच्या अडचणी वाढल्या, मानवी हक्क आयोगाने घेतली 'त्या' अक्षेपार्ह विधानाची दखल; थेट यूट्यूबला दिला महत्त्वाचा आदेश! https://tinyurl.com/56pn6kc2 मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई होणार, रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा https://tinyurl.com/3jumkzt4

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
गौरवशाली इतिहासाशी नव्या पीढीला जोडण्याचं काम; रघुजीराजे भोसल्यांची ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांची भावना
गौरवशाली इतिहासाशी नव्या पीढीला जोडण्याचं काम; रघुजीराजे भोसल्यांची ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांची भावना
Satara : महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य
महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य
Donald Trump : नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा
नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
गौरवशाली इतिहासाशी नव्या पीढीला जोडण्याचं काम; रघुजीराजे भोसल्यांची ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांची भावना
गौरवशाली इतिहासाशी नव्या पीढीला जोडण्याचं काम; रघुजीराजे भोसल्यांची ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांची भावना
Satara : महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य
महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य
Donald Trump : नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा
नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये  कशेडी घाटात ट्रक उलटला
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये कशेडी घाटात ट्रक उलटला
वर्ध्यात हजारोंची नावे मतदार यादीत दोनदा, गावात अन् शहरातही नाव; काँग्रेस नेत्यानं पुढे आणली यादी
वर्ध्यात हजारोंची नावे मतदार यादीत दोनदा, गावात अन् शहरातही नाव; काँग्रेस नेत्यानं पुढे आणली यादी
मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, घरातील 3 मुले जखमी; भिंत कोसळून एकाचा मृत्यू
मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, घरातील 3 मुले जखमी; भिंत कोसळून एकाचा मृत्यू
Team India : 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाज, आशिया कपसाठी संभाव्य टीम इंडिया, प्लेईंग XI मध्ये कुणाला संधी? 
3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाज, आशिया कपसाठी संभाव्य टीम इंडिया, प्लेईंग XI मध्ये कुणाला संधी? 
Embed widget