ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात, शिवसेनेच्या मंत्र्यांचा नाराजीचा सूर कायम..
उद्योग मंत्री उदय सामंतांची प्रधान सचिवांकडे पत्र लिहून नाराजी, पत्रकार परिषदेत आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंसोबत सव्वा तास चर्चा...अमित ठाकरेंना विधानपरिषेदवर पाठवण्याची भाजपची ऑफर, सूत्रांची माहिती
राज ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा इन्कार.. राज ठाकरेंच्या घरी फक्त ब्रेकफास्ट आणि मैत्रीपूर्ण चर्चा.. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण'
सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी लाँगमार्च स्थगित करण्याचा निर्णय कुटुंबियांना अमान्य, पोलीस अधिकाऱ्यांचं फक्त निलंबन नको तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कुटुंबीयांचा आग्रह
पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदाराना दिल्लीत प्रशिक्षण, ट्रेनिंगदरम्यान श्रीकांत शिंदेंची डिनर डिप्लोमसी.. ठाकरेंच्या आमदारांचा स्नेहभोजनला नकार, शरद पवारांचे दोन आमदारही मारणार दांडी























