Devendra Fadnavis : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र
Devendra Fadnavis : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र
जे मोदीजींनी सांगितलं, पॉजिटिविटी, प्रत्येकामध्ये सकता असली पाहिजे. जगात अस कोणी नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्याच्या समोर च आहे आणि प्रधानमंत्री, पण या सगळ्या चॅलेंजेसला सामोर जात असताना. ही स्पर्धा केली तर मनातली. शेवटी आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर आपल्या मनातल्या भीतीवर विजय. ते जर आपण मिळवू शकलो तर आपल्याला जीवनामध्ये कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाही. मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वप्न बघितलेल आहे ते पूर्ण करण्याची क्षमता, ताकत तुम्हाला मिळो, देखील मी प्रार्थना करतो, तुम्हाला येणाऱ्या परीक्षे करता मनापासून शुभेच्छा देतो, आता यावेळीची परीक्षा ही टेन्शन शिवाय, विदाऊट प्रेशर, आपण निश्चितपणे त्याठिकाणी परीक्षा देऊया.



















