Uday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!
Uday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!
आम्हाला जे लोक मंत्रालयात भेटू शकत नाही त्यांना आम्ही बाळासाहेब भवनात भेटून त्यांची कामं मार्गी लावतोय मी चार तारखेला जे अतंर्गत पत्र प्रधान सचिवांना लिहिलं होतं ते तुम्हाला आज मिळालं मी जे पत्र दिलं होतं त्यात कुठेही नाराज वगैरे असं लिहिलं नव्हतं माझ्या प्रधान सचिवांकडून ज्या अपेक्षा आहे तेच सांगितलं होतं त्यात नाराजी नव्हती सत्तेचं विकेंद्रीकरणं कऱणं जसं महत्वाचं आहे तसं अधिकारांचं विकेंद्री करणं करणंही महत्वाचं आहे माझ्याकडे कामासाठी येण्याऱ््यांची फेऱ्या मारण्यामधे कशी एनर्जी वाया जाते आहे हे त्या पत्रात मी सांगितलं मी कॅबिनेट मंत्री आहे माझ्या हाताखील सचिव काम करतात मी नाराज का असेन आम्हाला आमचे अधिकार पूर्ण माहिती आहे -------------------- - जनता दरबाराची गर्दी लक्षात घेता अभूतपूर्वी प्रतिसाद मिळतोय - मंत्रालयात भेटता येत नाही त्यांच्यासाठी जनता दरबार सोईचा - ४ फेब्रुवारी २०२५ रोजी अंतर्गत पत्र आमच्या विभागाला दिलं ते तुमच्यापर्यंत उशिरा पोहचलं - काम कसं सुरूआहे आणि ते तुमच्या पर्यंत उशिरा पोहचल हेआमचं यश आहे - यात मी नाराज नाही - धोरणात्मक निर्णयाची माहिती आम्हाला द्यावी हेच म्हटलयं - सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा विक्रेद्रीकरण केल - स्वत:कडचे अधिकार सर्व आपल्याकडे ठेवण्यापेक्षा इतर अधिकार्यांना ते द्यावेत - मी नाराज नाही, मी कॅबिनेटमंत्रीआहे माझा हाताखाली प्रधानसचिव काम करतात - प्रधान सचिव यांचा मानसन्मान आणि माझा मान सन्मान याची मला जाणीव आहे - लोकांना उद्योजकांना त्याचा फायदा व्हावा - या पत्रातून माझी नाराजी नाही ती महत्वाचीही नाही, लोकांचं काम उद्योजकांचं काम होणं महत्वाचं - जनतेत प्रश्न मांडता यावेत यासाठी मला ब्रिफिंग व्हावी हेच म्हटले आहे. अधिकारी पत्रकार परिषद घेऊ शकत नाही - मी कोणाच्याही अधिकारावर गदा आणत नाही दबाव टाकत नाही - पुरंदर विमानतळाच्या जागेचा प्रश्न सुटला - सिनारमस कंपनीबाबत मला ब्रिफिंग झालं नाही. - एखादं काम मुंबईला येण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यात झालं तर चांगलयं ना ? - नागपूरमध्ये आम्ही शिंदेंच्या वाढ दिवसा निमित्त मोफत टॅब वाटले - निविदा कपात का झाली हे मी विचारलं तर काय बिघडल - मी नाराज झालो तर माझा अधिकार मला माहित आहे - ४ तारखेला दिलेलं पत्र १० तारखेला बाहेर आलं हे माझासाठी आनंदाची गोष्ठ आहे - या पत्रातून सूचना किंवा कशा पद्धतीतून काम व्हायला हवं असा अर्थ काढता येऊ शकतो - मी पत्राचा अर्थ वेगळा लावलेला नाही, ज्यांनी कोणी पत्र दिलं त्यानी तो अर्थ लावला आहे - आपत्ती व्यवस्थना समितीबाबत मला माहित नाही on राऊत - काही लोकांनी मला मोठं करण्याचा विढा उचलला आहे मी त्यातआनंदी आहे. - कोण काय मनसुबे रचत आहेत त्याचा काही फरक पडत नाही - मी त्याना मनापासन धन्यवाद देतो अनेक जण देवाची नावं घेतात. ते माझं नाव घेतात चांगलयं on योजना - पैशांच्या ओढाताणीत योजनांना पैसे मिळाले नसतील - मात्र तीर्थक्षेत्र योजनेबाबत माझाकडे काल माझा जिल्ह्यातील फाईल आले कुठे न्ह्यायचं मी आयोध्या लिहित सही केली आहे - राऊताचा आरोप म्हणजे बालिश राजकारणीचे आरोप आम्ही शिंदेंच्या नेतृत्वात काम करतो - राजन साळवींच्या पक्ष प्रवेशाबाबत शिंदेसाहेब यांच्याशी सूचवाच झाला आहे. शिंदेसाहेब याच्ाशी चर्चा करू on राज व देवेंद्रभेट - राजकारणा पलिकडे मैत्रीचे संबधही असतात - कुठच्याही भेटीला राजकारणं जोडू नये - पालकमंत्री पदाबाबत तीनही नेते बसून चर्चा करतील - देशात शिवसेनेचा विस्तार होत असेल तर चांगलयं आम्ही काही राज्यात जाऊ - दिल्लीत भोपळा फोडता आला नाही. संपलेल्या पक्षाला मोठं केल्यासारखं होतं आहे. तुम्ही विकासावर विचारा स्वत:चे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी ही वक्तव्य करत असतात





















