एक्स्प्लोर

Hiraman Khoskar on Cross Voting :मी क्रॉस व्होटिंग केलं नाही; हिरामण खोसकरांनी सांगितलं सविस्तर गणित

 नाशिकचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय असणाऱ्या आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election 2024) तिकीट कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने खोसकर यांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रॉस व्होटिंग प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा पुन्हा एकदा काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. आता  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचीही भेट घेऊन हिरामण खोसकर त्यांच्यासमोर आपली बाजू  मांडणार आहेतय  ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting) केले त्यांची नावे उघड करा. विधानसभाचे तिकिट द्यायचे नसेल तर देऊ नका, मात्र आरोप करू नका,  अशी बाणेदार भूमिका खोसकर यांनी घेतली आहे.  

हिरामण खोसकर काय म्हणाले?

मी 100 टक्के क्रॉस व्होटिंग केलेले नाही. मी मिलिंद नार्वेकरांना मतदान केले होते. माझी पक्षाला विनंती आहे की, मी चुकलेले नाही, मी 100 टक्के पार्टीला मतदान केले आहे. मी आजही काँग्रेससोबत आहेत, उद्याही पक्षासोबत आहे. काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. मी बाळासाहेब थोरात साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. साहेब तुम्ही आम्हा 7 लोकांना मिलिंद नार्वेकर यांना मतदान करायला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही रुममध्ये जाऊन मतदान केले. आता मुंबईत जाऊन नाना पटोले यांची भेट घेणार आहे. ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यासमोर काय बोलणार? पण मी त्यांच्यासमोर पुन्हा एकदा माझी बाजू मांडणार आहे, असे हिरामण खोसकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण

Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?

चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडेAamir Khan च्या 'या' फ्लॉफ चित्रपटाचे चाहते आहेत Lord of the Rings चे 'हे' कलाकार?Lord of the Rings च्या कोणत्या कलाकाराने Priyanka Chopra सोबत केलं काम?Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट

स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार

धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय

Embed widget