एक्स्प्लोर
Maharashtra Assembly Elections Result 2024 : नव्या विधानसभेत नातेवाईकांचा विरळा योगायोग, पाहा यादी
Maharashtra Assembly Elections Result 2024 : यंदाच्या विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांच्या नातेवाईकांची समीकरणं पाहायला मिळणार आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024
1/8

नव्या विधानसभेत यंदा बऱ्याच नातेवाईकांचा विरळा पाहायला मिळणार आहे.
2/8

सख्खे भाऊ, भाऊ-बहिण, दोन मावसभाऊ अशा जोड्या यंदाच्या विभानसभेत पाहायला मिळणार आहेत.
3/8

खासदार वर्षा गायकवाड यांची बहिण ज्योती गायकवाड या धारावी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
4/8

राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या सुनेत्रा पवार या संसदेत आणि अजित पवार बारामतीत विजयी झाल्याने विधानसभेत असणार आहेत.
5/8

नुकताच भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्य अशोक चव्हाणांच्या लेकीनेही आमदारकी मिळवली आहेत. श्रीजया चव्हाण या भोकरमधून विजयी झाल्या आहेत.
6/8

आदित्य ठाकरे वरळीतून तर वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्वमधून विजयी होत दोन सख्खे मावसभाऊ विधानसभेवर निवडून गेले आहेत.
7/8

सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून खासदार झालेल्या नारायण राणेंच्या दोन्ही मुलांनी आमदारकी मिळवली आहे. निलेश राणे हे कुडाळमधून तर नितेश राणे कणकवलीमधून आमदार म्हणून निवडून गेलेत.
8/8

माजी खासदार रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव या कन्नड विधानसभेतून तर मुलगा संतोष दानवे हे भोकरदनमधून आमदारम म्हणून निवडून गेले आहेत.
Published at : 24 Nov 2024 05:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion