एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. विधानसभेच्या 236 जागांवर यश मिळवल्यानंतर महायुतीकडून नेता निवडीची प्रक्रिया सुरु, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादींकडून अजित पवारांची नेतेपदी निवड, भाजपकडून देवेंद्र फडणवीसच नेतेपदी जवळपास निश्चित,सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला कायम https://tinyurl.com/pady9htz   अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत https://tinyurl.com/3my63xnj 

2. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे, निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही, ईव्हीएमबाबत माहिती घेऊन बोलेन, निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2aa34s4y  

3. शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का https://tinyurl.com/32bsa8ff काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ! https://tinyurl.com/4dstb3we  निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान करून घेतलं, या सर्वाला सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार, संजय राऊतांचा आरोप https://tinyurl.com/4bfdbaw2 

4. विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देणं आता सत्ताधाऱ्यांच्या हातात? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं नेमकं समीकरण https://tinyurl.com/4tkdhvry  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात, 4 महिन्यात रिझल्ट दिसेल, आश्चर्य वाटू देऊ नका, अनिल पाटील यांचा मोठा दावा https://tinyurl.com/6km3r9pz   

5. निकालानंतर विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त, नाराजांना खूश करण्याची महायुतीला पुन्हा संधी; नेमकी कुणाला संधी मिळणार? https://tinyurl.com/3ca8dupr  विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांसह प्रस्थापितांचं प्रस्थ मोडीत काढणारे 8 'जायंट किलर' कोण? https://tinyurl.com/23tjbv9d 

6. महायुतीच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा https://tinyurl.com/4yzwnj4n   सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, चार मतदारसंघांत तुतारी निनादली https://tinyurl.com/2s3w2xsc  पुणे जिल्ह्यात 21 पैकी 18 जागांवर महायुतीचं वर्चस्व https://tinyurl.com/2zdnb56f  

7. विधानसभा निवडणुकीत मनसेची वाताहत, अमित ठाकरेंना सुद्धा पराभवाचा दणका, शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक https://tinyurl.com/5at2dc4y  मनसेमुळे उद्धव ठाकरेंचे 10 आमदार तरले, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील प्रभू यांच्या जागा झाल्या सेफ https://tinyurl.com/tw22erfe  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे का, प्रकाश महाजन म्हणाले, त्यांनी साद घालावी! https://tinyurl.com/2p8fxa59  

8. मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार; मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा https://tinyurl.com/25udyzpn  पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा https://tinyurl.com/5yar3hes  

9. 27 कोटी विषय क्लोज! अवघ्या 10 मिनटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम, आयपीएलच्या लिलावात इतिहासामधील ठरला सर्वात महागडा खेळाडू https://tinyurl.com/bdffkpw6  प्रिती झिंटाच्या गळाला लागला चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यर, पंजाबने श्रेयसला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले https://tinyurl.com/ja64hyyt  

10. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह-सिराजचा धुमाकूळ,ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज! 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती https://tinyurl.com/yc5cpnua  491 दिवसांनी संपली प्रतीक्षा! ‘किंग कोहली’चा धमाका, पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले शतक https://tinyurl.com/3cae3a98    

एबीपी माझा स्पेशल

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा? https://tinyurl.com/3dsbbkyz  

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं डिकोडिंग, जनतेच्या मँडेटचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/z2hmvm4a  

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Embed widget