एक्स्प्लोर
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे 288 आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Vidhan Sabha Elections Result 2024 : विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर होत आहे. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे, त्यानुसार पाहा विजयी उमेदवारांची यादी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results
1/238

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे पराभव झाला आहे.
2/238

ठाण्याच्या पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झाले आहेत.
Published at : 23 Nov 2024 11:47 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग























