एक्स्प्लोर
Advertisement
Marine Drive Hostel Case : अत्याचार आणि हत्या झालेल्या शासकीय वस्तीगृह मुलींची सोडण्यास सुरुवात
शासकीय वसतिगहातही मुली सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. मुंबईतील सावित्रीबाई फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी हा वसतिगृहाचा सुरक्षारक्षक होता, त्यानं ट्रेन खाली उडी घेऊन आत्महत्या केली.
काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान मरीन ड्राइव्ह पोलिसांना या छात्रालयात चौथ्या मजल्यावर एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. तर याच छात्रालय मधील सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया गायब असल्याचं समोर आलं. त्याचा शोध घेण्यास सुरू केल्यावर, त्यानं काही मिनिटांपूर्वी आत्महत्या केल्याचं पोलिसांना कळलं. शेजारीच असेलल्या चर्नी रोड स्थानकात ट्रेनसमोर उडी घेऊन त्यानं आत्महत्या केली
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ratan Tata Funeral : नेते मंडळी ते बॉलिवूड, टाटांना निरोप देण्यासाठी कोण-कोण हजर?
Ajit Pawar Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीतून वाॅकआऊट दादांची नाराजी?
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 11 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Manoj Jarange Dasara Melava : जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 200 एकरवर पार्किंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
अकोला
पुणे
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement