एक्स्प्लोर

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'

देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड झाल्याबद्दल मराठवाड्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी फडणवीसांवर अभिनंदनचा वर्षाव केलाय.

Mahayuti Leaders on Devendra Fadanvis: मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय.  देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड झाल्याबद्दल मराठवाड्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी फडणवीसांवर अभिनंदनचा वर्षाव केलाय.  देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत पंकजा मुंडे आता आमचा मूड चांगला आहे असं म्हणाल्या. तर आशिष शेलार यांनी आमच्यासाठी आज दिवाळी असल्याचं म्हणत फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात. पाहूयात महायुतीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया..

पंकजा मुंडे-

देवेंद्र फडणवीसांचा अनुभव फार महत्वाचा ठरेल. देवेंद्रजी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे, त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्वाचा ठरेल. आता आमचा मूड चांगलाय.

भागवत कराड 

उद्या गटनेतेपदी निवड झाल्याने फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राला विकसित राज्य बनवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज होती. महाराष्ट्रातल्या जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न ते ओळखतात. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन. पाच वर्ष त्यांचं सरकार पाहिलं आहे. आताही जनतेला विश्वास आहे. मी मंत्रीपदाच्या कोणत्याही शर्यतीत नाही. आता नाव असणारच. आमचं लक्षच नाही त्याकडे. आम्हाला आता फक्त मिळालेलं बहुमत, सन्मान यातच आम्ही खूष आहेात. कोणत्या खात्यावर यायला आवडेल याचा विचार तेंव्हाही केला नाही, आताही करत नाही.

प्रसाद लाड

अखंड महाराष्ट्राच्या विकासासाठी शेतकरी कष्टकरी महिला कामगार, तरुण आणि राज्याच्या विकासासाठी 2019 मध्ये जे मॅनडेट राज्याला दिलं होतं. त्यात गद्दारी ज्यांनी केली त्या गद्दारांना जमिनीत गाडून जनतेने 100% त्यामुळे माईंडेड दिला आहे . त्यामुळे भाजपचा विजय झाला. विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्रीपदी ते उद्या शपथ घेतली याचा आम्हाला खूप आनंद आहे. 

आशिष शेलार : आमच्यासाठी आज दिवाळी 

जनतेचा पाठिंबा यावेळी महायुतीला मिळाला. एकनाथ शिंदे यांनाही चांगल्या जागा मिळाल्या. अजितदादा पवारांचे नेतृत्वात राष्ट्रवादीलाही चांगलं यश मिळालं. भाजपला जे यश मिळालं त्या ऐतिहासिक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नरेंद्रजी मोदी, अमित शहा, नड्डाजी यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ  गटनेतेपदी सर्वानुमताने देवेंद्र फडणवीस यांचे नाव आम्ही पुढे केलं. सत्ता स्थापनेचा आता दावाही करू. आमच्यासाठी आज दिवाळी.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Embed widget