एक्स्प्लोर
Shivsena : शिवसेना तालुकाप्रमुखाने अमित शाह यांना पाठवले रक्ताने पत्र, काय केली आहे मागणी ?
23 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला त्यात महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे.
Eknath Shinde
1/5

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालेला नाही.
2/5

याच अनुषंगाने परभणीतील शिंदें सेनेचे सेलू तालुकाप्रमुख पवन घुमरे यांनी थेट अमित शाह यांना आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले आहे.
3/5

राज्यात एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढली म्हणून हे यश मिळाले आहे.
4/5

एकनाथ शिंदे यांचावर निसंकोचपणे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा मनातील ईच्छा पूर्ण करावी.
5/5

त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
Published at : 03 Dec 2024 01:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























