एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis : अयोध्येला जाणाऱ्या कार सेवकांचा जुना फोटो देवेंद्र फडणवीसांकडून ट्वीट
Devendra Fadnavis : अयोध्येला जाणाऱ्या कार सेवकांचा जुना फोटो देवेंद्र फडणवीसांकडून ट्वीट अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय... अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती तेव्हाचा फोटो देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला... नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दैनिक नवभारत’नं हा फोटो पाठवला होता.. फडणवीसांनी तोच फोटो आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
नाशिक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion