एक्स्प्लोर
Kedarnath: केदारनाथमध्ये रोपवे, 9 तासांचा प्रवास होणार फक्त 36 मिनिटांत; मोदी मंत्रिमंडळाने हेमकुंड साहिबबाबतही केली मोठी घोषणा
Kedarnath Ropeway: केदारनाथ धाम आणि हेमकुंड साहिबसाठी रोपवे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे चारधाम यात्रेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.
Kedarnath Ropeway
1/5

आज (5 मार्च 2025) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तराखंडला मोठी भेट मिळाली आहे. केंद्रातील मोदी सरकारने उत्तराखंडमधील केदारनाथ धामसाठी रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
2/5

सोनप्रयाग ते केदारनाथ असा 12.9 किलोमीटरचा रोपवे असेल, ज्यासाठी 4081 कोटी रुपये खर्च येणार आहेत.
Published at : 05 Mar 2025 04:26 PM (IST)
आणखी पाहा























