एक्स्प्लोर
Holi 2025 : नवीन वर्षात होलिका दहन नेमकं कधी असणार? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शुभ योग
Holi 2025 : हिंदू धर्मानुसार, होळीचा सण सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक मानाला जातो. मात्र, 2025 मध्ये होलिक दहन नेमकं कधी केलं जाणार आहे. असे प्रश्न आपल्याला पडले असतील.
Holi 2025
1/7

हिंदू धर्म मान्यतेनुसार, 2025 या नवीन वर्षाची यंदाची होळी 14 मार्च रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी केली जाणार आहे.
2/7

तर, होलिका दहन 13 मार्च रोजी गुरुवारच्या दिवशी असणार आहे. होलिका दहन नेहमी होळीच्या आधी केलं जातं. तसेच, होलिका दहन भद्राकाळात करणं शुभ मानलं जात नाही.
Published at : 06 Mar 2025 10:07 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















