YouTube वरील क्रिएटर्ससाठी, सब्सक्रायबर्स महत्वाचे असतात.
YouTube वर सब्सक्रायबर्स वाढवण्यासाठी पुढील उपाय करु शकतात.
विशेष विषयांवर कंटेंट असावा.
विषयाशी संबंधित आवश्यक मुद्दे असावे.
व्हिडिओमधील आवश्यक माहितीसह काही उदाहरणे असावीत.
सब्सक्रायबर्स वाढविण्यासाठी सतत व्हिडिओ अपलोड करावेत.
नेहमीच विषय ट्रेंडिंग असावा.
60 ते 180 सेकंदापर्यंत YouTube शॉर्ट्स तयार करावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.