एक्स्प्लोर

Astrology : तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि शनी येणार एका रांगेत; जुळणार 'त्रिग्रही योग', या राशींना मिळणार पुण्याचं फळ

Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्यात सूर्य, शनी आणि शुक्र ग्रहांचा शुभ संयोग जुळून येणार आहे. हा संयोग तब्बल 30 वर्षांनंतर जुळून येणार आहे.

Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, ठराविक अंतरानंतर प्रत्येक ग्रहांचं संक्रमण आणि राशी परिवर्तन होतं. यामुळे अनेकदा त्रिग्रही योग (Trigrahii Yog) आणि राजयोग निर्माण होतात. याचा प्रभाव सर्व मानवी जीवनावर होतो. त्यानुसार, काही योग (Yog) काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतात. 

ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्यात सूर्य, शनी आणि शुक्र ग्रहांचा शुभ संयोग जुळून येणार आहे. हा संयोग तब्बल 30 वर्षांनंतर जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचा सुवर्ण काळ सुरु होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

त्रिग्रही योग जुळून आल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना याचा चांगला आणि सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. या राशीच्या नवव्या चरणात हा योग विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला चांगला भागोदय मिळेल. तसेच, धार्मिक आणि शुभ कार्यात तु्म्हाला सहभागी होता येईल. जे लोक अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांची चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळेल. करिअरच्या एका नव्या टप्प्यावर तुम्ही पोहोचाल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही फार व्यस्त असाल. तितकाच तुम्हाला आनंद देखील मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

त्रिग्रही योग जुळून येणार असल्यामुळे हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ पाहायला मिळेल. तसेच, तुमची सगळी रखडलेली कामे पूर्ण झालेली पाहायला मिळतील. नोकरदार वर्गातील लोकांना करिअरमध्ये देखील चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. विस्तार अधिक मोठा होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                                                      

Navpancham Yog 2025 : सूर्य आणि मंगळ ग्रहामुळे जुळून येणार 'नवपंचम योग'; 8 मार्चपासून 'या' 3 राशींचा बॅंक बॅलेन्स वाढणार, मिळणार चिक्कार लाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raigad Land Mafia: आमच्या गावात जमीन विकायला बंदी, कोकणातील गावचा आदर्श निर्णय
Gadchiroli Rising: गडचिरोली आता राज्याचं प्रवेशद्वार; लवकरच ग्रीन स्टील हब होणार
Nagpur Geeta Pathan: Nagpur मध्ये हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक गीतापठण, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची उपस्थिती
Sangli Wedding: 'अनावश्यक खर्चाला फाटा', सांगलीत क्रांतिप्रेरणा विवाह, हुतात्म्यांना दिली मानवंदना
NCP Vs NCP: 'महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादीत रूपाली विरुद्ध रूपाली, संघर्ष पेटला,

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Embed widget