एक्स्प्लोर
Assam Floods : आसामवर अस्मानी कहर; 57 हजार लोकांना फटका; रेल्वे उलटल्या ABP Majha
एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना आसामला मात्र मुसळधार पावसान अक्षरश: झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळं रूळ वाहून गेले आणि रेल्वे उलटल्याचंही चित्र पाहायला मिळालं. 57 हजार लोकांना या पावसाचा फटका बसलाय. आतापर्यंत तीन लोकांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे त्रिपुरा, मिझोरम आणि दक्षिण आसामशी जोडलेल्या 25 पेक्षा अधिक रेल्वे गाड्या भूस्खलनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. या पुराचा सर्वाधिक फटका कछार भागात बसला आहे. जिल्ह्यात निमलष्करी दल, अग्निशमन, आपत्कालीन सेवा,आणि एसडीआरएफ जवानांना 2 हजार 200 जणांना वाचवण्यात यश आलंय
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement