एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
नालासोपारा : महावितरणच्या सबस्टेशनवर केबलचा स्फोट, 9 कर्मचारी भाजले
नालासोपाऱ्यात महावितरण विभागाच्या सबस्टेशनवर केबलचा स्फोट झाल्याने 9 कर्मचारी भाजले आहेत. यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नालासोपारा येथील अलायन्स आणि वसईतील गोल्डन पार्क रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धणीवबाग परिसरातील आचोळा सबस्टेशनमध्ये दुपारी केबल तपासणीचं काम सुरु होतं. यावेळी केबलमध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की यात नऊ कामगार भाजले. यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion