तुमच्या निष्काळजीपणाने तुमच्या लॅपटॉप किंवा टीव्हीची स्क्रीन खराब होऊ शकते.
abp live

तुमच्या निष्काळजीपणाने तुमच्या लॅपटॉप किंवा टीव्हीची स्क्रीन खराब होऊ शकते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock
abp live

लॅपटॉप किंवा टीव्हीची स्क्रीन खराब झाल्यावर त्या स्क्रीन दुरूस्तीला मोठा खर्च येतो.

Image Source: iStock
abp live

हा खर्च टाळण्यासाठी तुम्हाला पुढील वस्तू टाळाव्या लागतील.

Image Source: iStock
क्लिनिंग सोल्युशन स्क्रीन
abp live

क्लिनिंग सोल्युशन स्क्रीन

स्क्रीन साफ करण्यासाठी काही लोकं क्लिनिंग सोल्युशन स्प्रे वापरतात ज्यामुळे स्क्रीनवर डाग पडू शकतो.

Image Source: iStock
abp live

ओला कापड वापरणे

ओला कापड वापरल्याने स्क्रीन खराब होण्याची शक्यता वाढते. नेहमी स्क्रीन साफ करताना मायक्रोफायबर कापडाचा वापर करा.

Image Source: iStock
abp live

दबाव टाकणे

स्क्रीन साफ करताना अनेक लोक स्क्रीन जोरात साफ करतात त्यामुळे स्क्रीनवर दबाव टाकला जातो. स्क्रीन नेहमी हळूवारपणे साफ करा.

Image Source: iStock
abp live

कुठलेही स्प्रे स्क्रीनवर शिंपडण्याआधी ते स्प्रे मायक्रोफायबर कपड्यावर शिंपडून वापरा.

Image Source: iStock
abp live

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock