एक्स्प्लोर
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या BMW कारला अपघात

1/5

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला.
2/5

अपघातग्रस्त गाडीच्या चालकाने आणि कारमधील इतरांनीही अपघात त्यांच्याच चुकीमुळे झाल्याची कबुली दिली आहे.
3/5

आदित्य यांची चूक नसून ते वाहतुकीच्या नियमांचं पालन करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
4/5

आदित्य ठाकरे निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू चालवत होते. यावेळी दुसऱ्या गाडीला त्यांच्या गाडीची जोरदार धडक बसली.
5/5

मुंबईतील वांद्रे भागातल्या खेरवाडी जंक्शनजवळ हा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
Published at : 15 Jan 2017 02:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
