एक्स्प्लोर
Yogesh Kathuniya : डिस्कस थ्रोमध्ये योगेशची जबरदस्त कामगिरी, योगेशचा कमालीचा संघर्ष
Feature_Photo_3
1/7

Tokyo Paralympics : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya wins silver medal in Tokyo Paralympics) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. (photo courtesy : @yogeshkathuniya/IG)
2/7

योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं.(photo courtesy : @yogeshkathuniya/IG)
Published at : 30 Aug 2021 10:00 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















