एक्स्प्लोर
विराट कोहलीनी 9 वर्षांनंतर वनडेत घेतली विकेट, सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर विकेट घेतली. त्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन चर्चेत आहे. विराट कोहलीने नेदरलँड्सचा कर्णधाराला बाद केले.

virat kohli
1/7

मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त झाला आणि रविवारी पुन्हा एकदा विराट गोलंदाजीसाठी आला. पुण्यातही विराट कोहलीने हार्दिकला दुखापत झाल्यानंतर गोलंदाजी केली होती. पण बेंगळुरुमध्ये विराट कोहलीने तीन षटके गोलंदाजी केली.
2/7

तीन षटकांमध्ये विराट कोहलीने फक्त 13 धावा खर्च करत एक विकेट घेतली.
3/7

भारतीय डावातील 25 षटक टाकत असताना विराट कोहली याने नेदरलँड्सला चौथा धक्का दिला.
4/7

विराटने विरोधी कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
5/7

विराट कोहलीने तब्बल नऊ वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये बळी मिळवला.
6/7

विराटने आत्तापर्यंत आपल्या वनडे कारकिर्दीत पाच बळी मिळवले आहेत. त्याने यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक, इंग्लंडचाच क्रेग किस्वेटर, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम व दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक यांना बाद केलेले.
7/7

नेदरलँड्सच्या कर्णधाराला बाद केल्यानंतर विराट कोहलीने केलेले सेलेब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
Published at : 13 Nov 2023 05:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
