एक्स्प्लोर
Women Voting Rights : आजही 'या' देशातील महिलांना मतदानाचा हक्क नाही, यामागचं कारण नेमकं काय?
Women Voting Rights : जगात आजही असे अनेक देश आहेत, जिथे महिलांना पुरुषांप्रमाणे सर्व अधिकार नाहीत.

Women Voting Rights
1/10

असे अनेक देश आहेत जिथे महिलांना वाहन चालवण्याचा आणि मतदान करणे यासारखे अधिकार नव्हते.
2/10

मात्र, आता अशा देशांची संख्या झपाट्याने कमी झाली असून महिलांच्या हक्कांबाबत देश जागरूक झाले आहेत
3/10

सौदी अरेबियामध्ये 2015 नंतर महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.
4/10

पण, जगात आजही एक असा देश आहे, जिथे महिलांना मतदानाचा अधिकार नाही.
5/10

व्हॅटिकन सिटी हा जगातील एकमेव देश आहे जिथे महिलांना मतदानाचा अधिकार नाही.
6/10

व्हॅटिकन सिटीमध्ये पोपच्या मृत्यूनंतरच पुढील निवडणुका होतात. या निवडणुकीत कार्डिनल म्हणजेच जे पुरुष आहेत, ते मतदान करतात.
7/10

सौदी अरेबियामध्येही याआधी महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, मात्र 2015 मध्ये पहिल्यांदाच महिलांना हा अधिकार देण्यात आला.
8/10

तत्कालीन राजा अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज अल-सौद यांनी 2011 मध्ये याची घोषणा केली होती.
9/10

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचं सांगितलंय.
10/10

अफगाणिस्तानात महिलांवर अनेक विचित्र बंधने लादली जात आहेत, ज्यामुळे महिलांचं जगणं कठीण झालं आहे.
Published at : 04 Sep 2023 09:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion