एक्स्प्लोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
Donald Trump : अहवालानुसार, F-16 लढाऊ विमानांनी फ्लेअर्स तैनात केले आणि तीन नागरी विमाने या भागातून बाहेर काढण्यात आली.
Three planes take off from Donald Trump luxurious resort
1/10

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मार्-ए-लागो रिसॉर्टवर तीन नागरी विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
2/10

यानंतर नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने (NORAD) F-16 लढाऊ विमाने पाठवली.
Published at : 02 Mar 2025 12:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















