एक्स्प्लोर
Pulwama Attack: ‘जरा याद करों कुर्बानी...’, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना श्रद्धांजली
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/b83d15ab6182e4dff23de147530b0ca5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pulwama attack 2019
1/6
![जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 2019 मध्ये शहीद झालेल्या CRPF जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/5da1b2288554e7e711f17ae926e9009bda89b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 2019 मध्ये शहीद झालेल्या CRPF जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
2/6
![‘आज, आम्ही 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या 40 सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. या प्रदेशात शांतता आणि एकोपा राखण्याचे आमचे ध्येय आहे’, असे सीआरपीएफ एडीजे दलजित सिंग चौधरी म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/45194933549b3d8a53a360e1e11b6bd22fc59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘आज, आम्ही 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या 40 सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. या प्रदेशात शांतता आणि एकोपा राखण्याचे आमचे ध्येय आहे’, असे सीआरपीएफ एडीजे दलजित सिंग चौधरी म्हणाले.
3/6
![पुलवामाच्या भ्याड हल्ल्यात 40 शूर जवान शहीद झाले. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराजवळील लेथपोरा भागात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/2d3a88ec909828b6d294ac8e9ca2589f772aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुलवामाच्या भ्याड हल्ल्यात 40 शूर जवान शहीद झाले. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराजवळील लेथपोरा भागात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली.
4/6
![त्यानंतर भारताने अवघ्या 12 दिवसांत 'नापाक' पाकिस्तानकडून बदला घेतला. भारताने 26 फेब्रुवारीला बालाकोट एअर स्ट्राइक करून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/0f0cb29be55ea97033935e567173c3d3851f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर भारताने अवघ्या 12 दिवसांत 'नापाक' पाकिस्तानकडून बदला घेतला. भारताने 26 फेब्रुवारीला बालाकोट एअर स्ट्राइक करून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.
5/6
![14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली आणि ताफ्याला उडवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/7c5680780ce2928a5af2112d1f395e2a946cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली आणि ताफ्याला उडवले.
6/6
![दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांना जवळच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र मोठ्या संख्येने जवानांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच जगभर त्याचा निषेध करण्यात आला. भारताच्या शूर जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बहुतांश देशांनी निषेध केला. (All PC : ANI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/7ce65bd394560d57c5b34f1c3ef0e342fff69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांना जवळच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र मोठ्या संख्येने जवानांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच जगभर त्याचा निषेध करण्यात आला. भारताच्या शूर जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बहुतांश देशांनी निषेध केला. (All PC : ANI)
Published at : 14 Feb 2022 11:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)