एक्स्प्लोर

IPL 2025 : रोहित शर्मा, तिलक वर्मा अन् सूर्यकुमार यादव तिघांनी मिळून कुणाला स्विमिंग पूलमध्ये फेकलं? व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: मुंबई इंडियन्सचे प्रमुख खेळाडून रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या तिघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Indians 2025 अहमदाबाद : मुंबई इंडियन्सचा संघ सध्या अहमदाबादमध्ये आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचसाठी मुंबईचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. शनिवारी 29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.  या मॅचपूर्वी रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिघांनी मिळून एका व्यक्तीला स्विमिंग पूलमध्ये फेकताना दिसून आले.  

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव अन्  तिलक वर्मानं स्विमिंग पूलमध्ये फेकलं? 
 
व्हायरल व्हिडिओ मुंबईची टीम जिथं थांबलीय त्या हॉटेलमधील आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा  आणि त्यांच्यासोबत एक गार्ड आहे. सर्वजण एका व्यक्तीजवळ जातात, त्याला उचलतात  आणि स्विमिंग पूल जवळ घेऊन जातात. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती  मुंबई इंडियन्सचा सोशल मिडिया अॅडमिन असल्याचा दावा करण्यात येतोय. 

मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा

मुंबई इंडियन्सला पहिल्या मॅचमध्ये चेन्नई विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता 29 मार्चला मुंबईचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. ही मॅच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल. मुंबई इंडियन्सप्रमाणं गुजरात टायटन्सला पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन्ही संघ दुसऱ्या मॅचमध्ये विजयाच्या इराद्यानं आमने सामने आले आहेत. 

हार्दिक पांड्याचं कमबॅक  

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सची फलंदाजी अयशस्वी ठरली. हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटमुळं  पहिल्या मॅचपासून बाहेर राहावं लागलं होतं.चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई विरुद्ध सूर्यकुमार यादव कॅप्टन होता. आता हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबईचं नेतृत्त्व करेल. रोहित शर्माला चेन्नई विरुद्ध खातं उघडता आलं नव्हतं. रयान रिकल्टन (13) आणि विल जॅक्स (11) धावा करुन बाद झाला होता. तिलक वर्मानं 31 तर सूर्यकुमार यादवनं 29 धावा केल्या होत्या. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 News : टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान आयपीएलची अधिकृत घोषणा! IPL 2026 चा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार
टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान आयपीएलची अधिकृत घोषणा! IPL 2026 चा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार
IPL : भारतापुढं टी 20 वर्ल्ड कपमध्ये अस्तित्वाचा प्रश्न,  IPL च्या वेळापत्रकावर BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता, अपडेट समोर 
भारतापुढं टी 20 वर्ल्ड कपमध्ये अस्तित्वाचा प्रश्न,  IPL च्या वेळापत्रकावर BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता, अपडेट समोर 
RCB IPL 2026 : सरकारचा हिरवा कंदील! जेथे चेंगराचेंगरीत 11 जणांनी जीव गमावला, तेथेच होणार RCB चे सामने; चिन्नास्वामीवर कडक अटी लागू
सरकारचा हिरवा कंदील! जेथे चेंगराचेंगरीत 11 जणांनी जीव गमावला, तेथेच होणार RCB चे सामने; चिन्नास्वामीवर कडक अटी लागू
Sarfaraz Khan News : आधी नाकारलं, पण नंतर सरफराज खानला चेन्नईने स्वस्तात उचललं; संधी मिळताच भावूक पोस्ट, व्हिडीओने थेट केलं काळजाचं पाणी पाणी
आधी नाकारलं, पण नंतर सरफराज खानला चेन्नईने स्वस्तात उचललं; संधी मिळताच भावूक पोस्ट, व्हिडीओने थेट केलं काळजाचं पाणी पाणी

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
Embed widget