एक्स्प्लोर
Solapur: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद
Solapur : आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले आहे.

Solapur
1/9

ट्रान्सपोर्ट युनियनने संप मागे घेतला असला तरी आज कांद्याचे लिलाव राहणार बंद राहणार आहे
2/9

काल उशिरा लोडींग झाल्याने कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय झालेला होता
3/9

त्यानुसार आज बाजार बंद राहणार आहे
4/9

सुदैवाने संप मागे घेतल्याची घोषणा झाल्याने उद्या बाजार मात्र सुरू राहतील
5/9

रविवार साप्ताहिक सुट्टी, सोमवारी भीमा कोरेगाव दिन यामुळे सलग दोन दिवस बाजार बंद होते
6/9

मंगळवारी कांद्याचे लिलाव झाल्यानंतर आज बुधवारी पुन्हा बाजार बंद ठेवण्याची वेळ बाजार समितीवर आलेली होती
7/9

केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते.
8/9

ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तूर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला
9/9

ट्रक चालकांनी या निर्णयाचे स्वागत करत आपला संप मागे घेतलाय.
Published at : 03 Jan 2024 08:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion