एक्स्प्लोर

धक्कादायक! अक्कलकोटमध्ये कोणत्याही सुरक्षेविना दहावीचा गणिताच्या उत्तरपत्रिका चक्क रिक्षातून आणल्या, प्रशासनाचा ढिसाळपणा, पहा Photos

अक्कलकोटमध्ये दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या पेपर लिहून तब्बल ८ तासांनी स्ट्राँगरुममध्ये कोणत्याही सुरक्षेविना रिक्षातून आणण्यात आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अक्कलकोटमध्ये दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या पेपर लिहून तब्बल ८ तासांनी स्ट्राँगरुममध्ये कोणत्याही सुरक्षेविना रिक्षातून आणण्यात आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

10th board

1/10
गेल्या काही दिवसांपूर्वी बारावी बोर्डाच्या उत्तर पत्रिका बसमध्ये तपासत असल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी बारावी बोर्डाच्या उत्तर पत्रिका बसमध्ये तपासत असल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
2/10
ही घटना ताजी असतानाच  सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये  दहावी बोर्डाच्या गणिताच्या उत्तरपत्रिका चक्क रिक्षातून आणल्या गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.
ही घटना ताजी असतानाच सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये दहावी बोर्डाच्या गणिताच्या उत्तरपत्रिका चक्क रिक्षातून आणल्या गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.
3/10
दुपारी एक वाजता पेपर संपल्यानंतर रात्री पावणे नऊ वाजता उत्तर पत्रिका स्ट्रॉंगरूममध्ये  जमा होतातच कशा? असा सवाल आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.
दुपारी एक वाजता पेपर संपल्यानंतर रात्री पावणे नऊ वाजता उत्तर पत्रिका स्ट्रॉंगरूममध्ये जमा होतातच कशा? असा सवाल आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.
4/10
त्यामुळे पुन्हा एकदा दहावी-बारावी बोर्डाच्या बाबतीत प्रशासन इतके ढिसाळ कसे राहू शकते असा प्रश्न उपस्थित होतोय.
त्यामुळे पुन्हा एकदा दहावी-बारावी बोर्डाच्या बाबतीत प्रशासन इतके ढिसाळ कसे राहू शकते असा प्रश्न उपस्थित होतोय.
5/10
विद्यार्थ्यांनी लिहिलेला दहावीचा गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षाने आणल्याचा आरपीआय संघटनेचा आरोप आहे.
विद्यार्थ्यांनी लिहिलेला दहावीचा गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षाने आणल्याचा आरपीआय संघटनेचा आरोप आहे.
6/10
या उत्तर पत्रिका इतक्या उशिरा स्ट्रॉंगरूममध्ये जमा करण्याचे कारण कोणाला फायदा पोहोचवणे आहे का? आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी  आरोप केला.
या उत्तर पत्रिका इतक्या उशिरा स्ट्रॉंगरूममध्ये जमा करण्याचे कारण कोणाला फायदा पोहोचवणे आहे का? आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला.
7/10
काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका पुन्हा एकदा लिहल्या गेल्यात का? असा संशय व्यक्त केला जातोय.
काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका पुन्हा एकदा लिहल्या गेल्यात का? असा संशय व्यक्त केला जातोय.
8/10
प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
9/10
दरम्यान या प्रकारणी गटशिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल
दरम्यान या प्रकारणी गटशिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल
10/10
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची एबीपी माझाला फोनवरून माहिती दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची एबीपी माझाला फोनवरून माहिती दिली.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget