एक्स्प्लोर
चिमुकल्या हातांनी साकारलं शिवचरित्र, चित्र प्रदर्शनातून उलगडला शिवरायांचा इतिहास
माढा तालुक्यातील चिंचगाव येथील नावाजलेलं माईलस्टोन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जीवंत केला आहे.

Picture exhibition on Shivacharitra
1/11

माढा तालुक्यातील चिंचगाव येथील नावाजलेलं माईलस्टोन पब्लिक स्कूल येथे शिवजयंती महोत्सव निमित्ताने चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
2/11

जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदिप बारबोले यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
3/11

लहान मुलांनी चित्रांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जीवंत केला आहे.
4/11

विद्यार्थ्यांनी चित्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास उलगडला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग यामध्ये दाखवण्यात आले आहेत.
5/11

माईलस्टोन स्कुल च्या चिमुकल्या हातांनी साकारलेल्या शिवचरित्र चित्र प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
6/11

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते सन्माननीय विशाल गरड यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी कुर्डुवाडी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय विकास यादव देखील उपस्थित होते.
7/11

इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंग चित्राच्या माध्यमातून जीवंत केल्याचं पाहायला मिळालं.
8/11

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमानिमित्त या शिवचरित्र चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते.
9/11

विद्यार्थ्यांनी चित्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास उलगडला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग यामध्ये दाखवण्यात आले आहेत.
10/11

विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग चित्रांच्या माध्यमातून दाखवले आहेत.
11/11

image 11
Published at : 24 Feb 2025 07:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
