एक्स्प्लोर
Vijaysinh Mohite Patil : मोहिते पाटलांच्या लग्नात तामझाम! शरद पवार, शाहू महाराजांसह राज्यभरातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती, रणजितसिंहाच्या मुलाचा शाही विवाह सोहळा
Vijaysinh Mohite Patil : मोहिते पाटलांच्या लग्नात तामझाम! शरद पवार, शाहू महाराजांसह राज्यभरातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती, रणजितसिंहाच्या मुलाचा शाही विवाह सोहळा
Photo Credit - abp majha reporter
1/10

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नातवाचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये पार पडला.
2/10

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाच्या अकलूज येथील विवाह सोहळ्याला खासदार शरद पवार ,खासदार शाहू महाराज ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील व जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
Published at : 08 Mar 2025 09:16 PM (IST)
आणखी पाहा