एक्स्प्लोर
In Pics : दिवाळी फराळासाठी पुण्यातील सर्वपक्षीय आमदार, नेते एकत्र
दिवाळी फराळ निमित्तानं आज पुण्यातील सर्वपक्षीय आमदार आणि नेते वाडेश्वर कट्ट्यावर भेटले.

politicians on wadeshwar katta
1/8

दिवाळी फराळ निमित्तानं आज पुण्यातील सर्वपक्षीय आमदार आणि नेते वाडेश्वर कट्ट्यावर भेटले.
2/8

यावेळी पक्षीय मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र येत फराळाचा आस्वाद घेतला.
3/8

या कट्ट्यावर खासदार गिरीश बापट हजर राहू न शकल्याने त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संपर्कदेखील केला.
4/8

दरवर्षी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र येत दिवाळीचा फराळ करतात.
5/8

वर्षभर एकमेकांवर राजकीय टीका करणारे एकच दिवस मतभेद विसरुन एकत्र येत असतात.
6/8

माजी महापौर प्रशांत जगताप, अंकुश काकडे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासोबत अनेक नेत्यांंनी वाडेश्वर कट्यावर हजेरी लावली होती.
7/8

राजकीय टीका विसरुन, मतभेद विसरुन सगळ्यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली.
8/8

एकमेकांना फराळ भरवला. आगामी काळात निवडणूका होणार आहेत. त्यावेळी मात्र सगळे एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत.
Published at : 27 Oct 2022 04:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
